ISSN No : 2319-7935 (Print)
2319-7943 (Online)



For Authors:
For Readers:
Article Details ::
Article Name :
पर्यावरणीय प्रश्न आणि मानवी जीवनाचा भौगोलिक अभ्यास
Author Name :
अमृता दळवी , स्वप्नाली घाडी , तेजस्वी सावंत
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ISRJ-340
Article URL :
Author Profile
Abstract :
सामाजिक रचना,समाजाची मनोधारणा व समाजाचा सामाजीक दर्जा हे विविध परीसंस्थेमध्ये विविध पद्धतीने लोक्समुहा बघावयास मिळेल. पर्यावरण नुसार ठराविक प्रादेशिक व्यवसाय उद्योग,राहणीमान, परंपरा ,पद्धती या पिढ्यान पिढ्या जोपासल्या जात होत्या. परंतु वेगवेगळे शोध प्रत्येक क्षेत्रात लागले.ओद्योगीक विकास फार झपाट्याने बहुतांशी प्रदेशात झाला. या ओद्योगीक विकासा मधूनच जगातील देशांचे विकसित अविकासीत व विकसनशील देशात रूपांतर झाले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल राष्ट्रांना सुध्दा विकास करण्यासाठी वेगवेगळे विकास प्रकाल्ल्ल्पा राबविले गेले. त्यामादुनच विविध प्रकारचे प्रश्न/समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे.
Keywords :
  • पर्यावरणीय प्रश्न
  • सामाजीक दर्जा
  • आर्थिक दुर्बल
  • प्रश्न/समस्या
Seminar/Conference
Social Network:
Recent Updates:
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox.