ISSN No : 2319-7935 (Print)
2319-7943 (Online)



For Authors:
For Readers:
Article Details ::
Article Name :
शासकीय जिल्हा उद्योग केंद्राच्या भूमिकेचे तुलनात्मक अध्ययन (संदर्भ : ठाणे जिल्हा ग्रामीण व शहरी विभाग )
Author Name :
वाय. एस. कदम , एस. बी . गोलाईत
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ISRJ-103
Article URL :
Author Profile
Abstract :
देशाच्या विकासात उद्योग व्यवसाय महत्वपूर्ण भूमिका बजावतात . भारत देशाच्या एकूण लोकसंख्येपैकीसामान्यत: ६०: जनता ग्रामीण परिसरात राहते तर ४०: जनात नागरी (शहरी) भागात राहते. आशा संपूर्ण जनतेस आवश्यक असलेल्या साधनसुविधामध्ये मोठ्या प्रमाणावर असमतोल आपणास दिसून येतो. आवश्यक सुविधा ज्यात रस्ते, वीज, पाणी,आन्नध्यान, ह्यात सुध्दा फार मोठया प्रमाणात असमतोल असल्याचे आपणास दिसून येते सामान्यता देशातल्या सर्वात मोठा लोकसंख्येचा भाग हा शेती ह्या व्यवसायावर अवलबून आहे .
Keywords :
  • शासकीय
  • व्यवसाय
  • पाणी
  • वीज
  • रस्ते
Seminar/Conference
Social Network:
Recent Updates:
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox.